मायक्रोसॉफ्ट बंद करणार विंडोज 7 आणि विंडोज 8.1 साठी सुरक्षा अपडेट
मुंबई चौफेर टेक । ६ जानेवारी २०२३ । मायक्रोसॉफ्ट त्याच्या काही विंडोजसाठी सुरक्षा आणि तांत्रिक समर्थन समाप्त करणार आहे. मायक्रोसॉफ्टने म्हटले आहे की ते 10 जानेवारी 2023 पासून विंडोज 7 आणि विंडोज 8.1 साठी सुरक्षा अपडेट आणि तांत्रिक अपडेट…