भारतात सादर होणार हे भन्नाट स्मार्ट फोन
मुंबई चौफेर टेक । २ जानेवारी २०२३ । नवीन वर्ष म्हणजेच सुरू झाले आहे. भारतीय स्मार्टफोन बाजारात गेल्या वर्षी अनेक उत्कृष्ट स्मार्टफोन लॉन्च करण्यात आले होते. भारताला 2022 मध्येच 5G ची भेट मिळाली आणि वर्षाच्या अखेरीस 5G स्मार्टफोनची मागणीही…