Twitter फिचर मधून ट्विट किती जणांनी पहिले हे कळणार
मुंबई चौफेर टेक I २७ डिसेंबर २०२२ I इलॉन मस्कनं ट्विटरची मालकी स्वीकारल्यानंतर कंपनीत वेगवेगळे बदल केले जात आहेत.
ब्लू, यलो आणि ग्रे व्हेरिफिकेशन टिक मार्क तसंच स्वेअर प्रोफाइल फोटोनंतर कंपनीनं नवं फिचर आणलं आहे. नव्या फिचर अंतर्गत आपण…