‘अशा’ प्रकारे करा SBI WhatsApp सेवांसाठी नोंदणी, खाते शिल्लक तपासा आणि बरेच काही…
इन्स्टंट मेसेजिंग सेवा व्हॉट्सअॅप अनेक कंपन्यांसाठी ग्राहकांना त्यांच्या सेवा ऑफर करण्याच्या बाबतीत गो-टू चॅनेल बनले आहे. व्हॉट्सअॅप आता JioMart , IRCTC , Uber सारख्या कंपन्यांकडून आणि अनेक सरकारी-संबंधित सेवा ऑफर करते. स्टेट बँक ऑफ इंडिया…