काशी, मथुरा येथील हिंदु धर्मस्थळांसाठी आमची सांस्कृतिक लढाई चालूच राहणार ! – अधिवक्ता मदन मोहन…

न्यायालयाच्या आदेशानुसार वाराणसी येथील ज्ञानव्यापी मशिदीचे सर्वेक्षण करण्यासाठी तेथील मुसलमानांनी विरोध करत आयुक्त आणि अधिवक्ते यांना मशिदीत प्रवेश करू दिला नाही. ही यांची दुष्टता आणि शिरजोरी आहे. ते वारंवार न्यायालयाची अवहेलना करत आहेत.…