आता इंदूर आणि भोपाळमध्ये Jio True 5G होणार लाँच

मुंबई चौफेर टेक I 30 डिसेंबर २०२२ I Jio ने आता इंदूर आणि भोपाळमध्ये Jio True 5G लाँच करण्याची घोषणा केली. जानेवारी 2023 मध्ये होणार्‍या प्रवासी भारतीय दिवस आणि ग्लोबल इन्व्हेस्टर समिट लक्षात घेऊन Jio True 5G लाँच आजपासून राज्याची…

Jio देत आहे मोफत अमर्यादित 5G इंटरनेट

मुंबई चौफेर टेक I 30 डिसेंबर २०२२ I सध्या देशात सर्वत्र Jio 5G Network पोहोचत आहे .तुमच्याकडे 5G Service सपोर्ट करणारा स्मार्टफोन असल्यास युजर्स Jio True 5G Welcome Offer चा फायदा घेऊ शकतील. जिओ वेलकम ऑफर अंतर्गत, ग्राहक जेव्हा 5G नेटवर्कवर…

दमदार फीचर्ससह लवकरच लाँच होणार Samsung Galaxy S22 FE

मुंबई चौफेर टेक I २९ डिसेंबर २०२२ I लवकरच तुम्ही नवीन फोन घेण्याचा विचार करत असाल आणि तुमचा आवडता ब्रँड सॅमसंग असेल तर, तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. इलेक्ट्रॉनिक प्रॉडक्ट्स निर्माण करणारी सॅमसंग कंपनी फेब्रुवारी 2023 मध्ये त्याची…

Musk यांनी ट्विटर विकत घेतल्यापासून तिसऱ्यांदा ट्विटर डाउन

मुंबई चौफेर टेक I २९ डिसेंबर २०२२ I गुरुवारी सकाळी पुन्हा एकदा ट्विटर डाऊन (Twitter Down) झाले. अचानक मायक्रो-ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ट्विटरने स्वयंचलितपणे वापरकर्त्यांना लॉग आउट केले. वापरकर्त्यांना तेथे त्रुटी संदेश दिसत होता. ट्विटर लॉग…

ई  स्पोर्ट्सला ‘खेळ’ म्हणून अधिकृत मान्यता!

 मुंबई चौफेर टेक I २९ डिसेंबर २०२२ I भारत सरकारने मंगळवारी E Sports म्हणजेच ईलेक्ट्रॉनिक स्पोर्ट्सला देशातील मुख्य क्रीडा विषयांशी जोडलं असून आता याला अधिकृतरित्या खेळाचा दर्जा मिळाला आहे. ई स्पोर्ट्स म्हणजे व्हिडिओ गेम्सची अशी मल्टीप्लेयर…

एकाचवेळी ११ शहरात जिओची ट्रू फाईव्ह जी सेवा

मुंबई चौफेर टेक I २९ डिसेंबर २०२२ I रिलायंस जिओने देशातील ११ शहरात एकाचवेळी ट्रू फाईव्ह जी सेवा सुरु केली असून त्यात लखनौ, त्रिवेंद्रम, मैसूर,नाशिक, औरंगाबाद, चंडीगड, मोहाली, पंचकुला, झीरकपूर, खरार व डेराबस्सी या शहराचा समावेश आहे. या…

अ‍ॅनिमेशन आणि गेमिंग क्षेत्रात पडणार नोकऱ्यांचा पाऊस

मुंबई चौफेर टेक I २९ डिसेंबर २०२२ I आपण बघतो आपल्या आजूबाजूला काहीजण (Career) दिवसातील कितीतरी तास स्मार्टफोन बघण्यात आणि गेम खेळण्यात व्यस्त असतात. विद्यार्थी आणि बेरोजगार व्यक्ती तर आजकाल गेमिंगमध्ये जास्तच व्यस्त असतात. भारतामध्ये…

जगप्रसिध्द अमेरीकन युट्युबर मिस्टर बीस्टला व्हायचयं ट्विटरचा सीईओ

मुंबई चौफेर टेक I २८ डिसेंबर २०२२ Iएलॉन मस्क यांनी या आठवड्याच्या सुरुवातीला एक पोल ट्विट केलं होत ज्यात त्यांनी विचारल की मी ट्विटरचं प्रमुख पद सोडून द्यावं का? या पोलनुसार ट्विटरचे वापरकर्ते जे काही उत्तर देतील ते मला मान्य असेल. मस्क…

‘हे’ स्मार्टफोन नवीन वर्षात व्हॉट्सअप वापरू शकणार नाहीत

मुंबई चौफेर टेक I २८ डिसेंबर २०२२ I सध्या सोशल मडिया ही खूप लोकप्रिय बनत चाली आहे, जशी लोकप्रियता वाढली तशी यूर्जसचे प्रमाण वाढत चाले आहे, आता जगात प्रत्येक व्यक्ती स्मार्टफोन चाी वापर करतो असे बोलायला हरकत नाही. व्हॉट्सअपच्या…

फोन्ससोबत USB Type C पोर्ट देणं बंधनकारक होणार!

मुंबई चौफेर टेक I २८ डिसेंबर २०२२ I BIS ने जाहीर केलेल्या नियमावलीनुसार सर्व फोन्स, टॅब्लेट्स, लॅपटॉप्ससोबत सर्वाना वापरता येईल असा आणि एकच चार्जिंग स्पीड असलेला चार्जर द्यावा लागेल. ग्राहकांना वेगवेगळे चार्जर घेण्याची गरज उरणार नाही.…